tag:blogger.com,1999:blog-1668232678765696084.post8417078008132589988..comments2023-10-20T03:31:10.315-07:00Comments on Aatbaaher: दादोजींचे समर्थक आणि जेम्स लेनचे भाईबंदVijay Chormarehttp://www.blogger.com/profile/13055877251619804270noreply@blogger.comBlogger9125tag:blogger.com,1999:blog-1668232678765696084.post-5159919991966143522011-02-02T09:49:51.174-08:002011-02-02T09:49:51.174-08:00आदरणीय विजय चोरमारे सर् ,
साधक आणि अमितसाठी आपण जी...आदरणीय विजय चोरमारे सर् ,
साधक आणि अमितसाठी आपण जी प्रतिक्रिया लिहिली आहे ते वास्तव आहे. ही प्रतिक्रिया मी माझ्या ब्लॉगवर प्रकाशित करू शकतो का ?

बाकी आपलं ब्लॉग अतिशय सुंदर आहे. आपले लोकमत मधील अनेक लेख वाचले आहेत, त्याची कात्रणेही माझ्याजवळ आहेत. आपले विचार आणि लेखनशैली मला आवडली.

माझा ब्लॉग- सह्याद्री बाणा...

http://www.sahyadribana.com/प्रकाश पोळhttps://www.blogger.com/profile/04435437662717227207noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1668232678765696084.post-44228539177997064892011-01-06T00:26:56.310-08:002011-01-06T00:26:56.310-08:00श्री. साधक आणि श्री. अमित,
तुम्ही प्रतिक्रिया दिल्...श्री. साधक आणि श्री. अमित,
तुम्ही प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद.
इतिहासाकडे वस्तुनिष्ठ पुराव्यांच्या आधारे पाहणे कधीही चांगले. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास ब्राह्मण इतिहासकारांनी लिहिला असून अनेक गोष्टी त्यात घुसडल्या आहेत, हे अनेक इतिहास संशोधकांनी सिद्ध केले आहे. समर्थ रामदासांच्या कर्तृत्वाबद्दल मला काही म्हणायचे नाही. परंतु त्यांचा छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याशी काहीही संबंध नव्हता, हे अलीकडच्या काळात संशोधकांनी पुराव्यानिशी मांडले आहे. (अगदी बाबासाहेब पुरंदरे वगैरेंनी सुद्धा ते मान्य केले आहे.) छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य प्रचंड मोठे असल्यामुळे त्याच्याशी ब्राह्मण समाजाला जोडण्याच्या हेतूनेच राजवाडय़ांपासूनच्या अनेक इतिहासकारांनी इतिहासाची चुकीची मांडणी केली. रामदासांप्रमाणेच दादोजींचे नाव जोडण्यामागेही तोच हेतू आहे. जे मत रामदासांबाबत तेच दादोजींबाबत. त्यांचे त्यांचे म्हणून काही योगदान असेल. परंतु ते शिवाजी महाराजांचे गुरू नव्हते, हेही शिवकालीन पुराव्यांच्या आधारे मांडण्यात आले आहे. बखरी या शिवकालानंतर खूप उशीरा लिहिलेल्या आहेत त्यामुळे त्यांची विश्वासार्हता मर्यादित आहे, हे लक्षात घ्यायला पाहिजे. परमानंद यांनी लिहिलेला ‘शिवभारत’ हा संस्कृत ग्रंथ छत्रपती शिवाजी महाराजांच्या आज्ञेने लिहिलेला ग्रंथ आहे आणि त्याच्याइतका अस्सल पुरावा नंतर उपलब्ध झालेला नाही,त्यामुळे तूर्त तरी तोच विश्वासार्ह मानावा लागेल. कदाचित दहा-वीस-पन्नास वर्षानी कुणी एखाद्या संशोधकाने नवा पुरावा मांडून शिवाजी महाराजांचे गुरू आणखी वेगळे असल्याचे मांडले आणि त्याची सत्यता जाणवली तर दुरुस्ती करून घ्यायला काहीच हरकत असू नये. अशा प्रश्नांवर वाद-चर्चा व्हायला पाहिजेत परंतु त्या वस्तुनिष्ठ पुराव्यांच्या आधारे व्हायला पाहिजेत. आणि असे वाद विद्वेषाच्या पातळीवर जाऊ नयेत.
राहिला मुद्दा लाल महालातील दादोजींचे शिल्प हटवण्याचा आणि त्यानंतर झालेल्या राजकारणाचा. अशा गोष्टींचे राजकारण केले जाऊ नये आणि त्याद्वारे समाजा-समाजांमध्ये तेढ वाढवली जाऊ नये, असे कोणाही सूज्ञ व्यक्तीला वाटेल. दादोजींचे शिल्प हटवणे ही काळाची गरज होती. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री जिजाऊंच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवण्याचा प्रयत्न जेम्स लेनने केला. जेम्स लेनला माहिती पुरवणारे पुण्यातील ब्राह्मण इतिहाससंशोधक होते, ज्यांनी दादोजींचा खोटा इतिहास मांडला आणि जिजाऊंच्या चारित्र्यहननाची कुजबूज सुरू ठेवली. असल्या प्रवृत्तींना वेळीच ठेचले पाहिजे. दादोजींचा पुतळा आज उखडला नसता तर या प्रवृत्तींनी पुतळा दाखवत आपल्या मुला-नातवंडांर्पयत ही चारित्र्यहननाची प्रक्रिया संक्रमित केली असती. आणि आज जे दादोजींच्या समर्थनासाठी उतरले आहेत, तेच जेम्स लेनला माहिती पुरवणारे आणि जिजाऊंची बदनामी करणारे आहेत, हेही इथे लक्षात घ्यायला पाहिजे.
ंVijay Chormarehttps://www.blogger.com/profile/13055877251619804270noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1668232678765696084.post-4216389645366373132010-12-30T09:56:09.436-08:002010-12-30T09:56:09.436-08:00Mr Vijay,
The problem is not Bramhin vs Maratha an...Mr Vijay,
The problem is not Bramhin vs Maratha and neither is of History, its politics of the parties SS+MNS+BJP vs NCP+Cong.The real problem which is disturbing is, people like u are supporting the parties which is supporting ur cast. And thats what these parties want. As u have said abt the SS and MNS that they are almost equivalent of James Lane, the same applies to u .... how many Sambahji Brigade ppl have read the book by James Lane? None. ... most of the Brigade ppl I doudbt even would not know Shivaji Mahararaj History .... they r plain gundas as there r gundas of SS and MNS. I would blame people like u more than political parties, who on the basis of cast disturbing the already disturbed social thread of India .... Shame on u ...Amithttps://www.blogger.com/profile/13837115871213059066noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1668232678765696084.post-36866335997284973002010-12-30T07:57:41.324-08:002010-12-30T07:57:41.324-08:00बखरी उगाच कोणी खोट्या लिहिल असे वाटत नाही. बखरी सर...बखरी उगाच कोणी खोट्या लिहिल असे वाटत नाही. बखरी सर्वच काही अडीचशे वर्षांनतरच्या नाहीत. बखरींचे पुरावे ग्राह्य का नसावेत याचे स्पष्टीकरण देऊ शकाल काय? आपल्याला आवडतील असे संशोधन जर मराठा संशोधक लावू इच्छित असतील तर ते सर्वांनी का मान्य करावे? निनाद बेडेकर व पुरंदरे हे केवळ ब्राह्मण आहेत म्हणून त्यांनी केलेले संशोधन तुम्ही बाद ठरवता तर मग पवारांचे संशोध्न का तुम्ही सर्वांवर थोपताय?
खाली दादोजींबद्दल जे काही मुद्दे दिले आहेत ते तुम्ही कसे खोडणार?
http://maharashtratimes.indiatimes.com/photo.cms?msid=7183644साधकhttps://www.blogger.com/profile/00437235676074599489noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1668232678765696084.post-54595290824511050872010-12-30T07:44:06.475-08:002010-12-30T07:44:06.475-08:00Shri sadhak,
Tumchi praikriya aaleli nahiShri sadhak,
Tumchi praikriya aaleli nahiVijay Chormarehttps://www.blogger.com/profile/13055877251619804270noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1668232678765696084.post-23978719066259384302010-12-30T07:19:55.949-08:002010-12-30T07:19:55.949-08:00आपण माझी प्रतिक्रिया प्रकाशित केली नाहीत. स्वत:ला ...आपण माझी प्रतिक्रिया प्रकाशित केली नाहीत. स्वत:ला सोयिस्कर तेवढेच चित्र पहायचे की इतरांचेही ऐकायचे हे तुम्हीच ठरवा.साधकhttps://www.blogger.com/profile/00437235676074599489noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1668232678765696084.post-11275560881219272642010-12-30T04:46:42.671-08:002010-12-30T04:46:42.671-08:00Excellent articleExcellent articlesunilhttps://www.blogger.com/profile/06878869534536259714noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1668232678765696084.post-21150190239538926632010-12-29T02:52:38.199-08:002010-12-29T02:52:38.199-08:00Vijay Thank you very much for such a important inf...Vijay Thank you very much for such a important information.
What Shiv sena and MNS is doing is nothing but the power politics.
Maharajanchya navanae lagaleli yanchi dukane ata band honyachi wel aali ahe. Swarth apayi aata tyach maharajanchya wishayala hat ghatala jat ahe, sujan maharashtriya nagarikani ya pasun dur rahawe.
dhanyawad.प्रकाश बा. पिंपळेhttps://www.blogger.com/profile/08654471725796550279noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1668232678765696084.post-27387617117407462602010-12-29T02:23:44.283-08:002010-12-29T02:23:44.283-08:00अतिशय छान व सत्य माहिती आपण वाचकांसाठी सादर केली आ...अतिशय छान व सत्य माहिती आपण वाचकांसाठी सादर केली आहे.धन्यवाद.vaibhav_sadakalhttps://www.blogger.com/profile/07316509602927185493noreply@blogger.com