tag:blogger.com,1999:blog-1668232678765696084.post6459702470019627557..comments2023-10-20T03:31:10.315-07:00Comments on Aatbaaher: कुपोषणमुक्तीचाही इव्हेंट !Vijay Chormarehttp://www.blogger.com/profile/13055877251619804270noreply@blogger.comBlogger1125tag:blogger.com,1999:blog-1668232678765696084.post-78064558534018107022011-10-06T19:05:10.557-07:002011-10-06T19:05:10.557-07:00श्रीमान आपला लेख वाचला. परंतु आपण तो केवळ वरवरची ऐ...श्रीमान आपला लेख वाचला. परंतु आपण तो केवळ वरवरची ऐकीव माहितीवर आधारित आहे .
१) आपण उल्लेख केलेल्या मेळघाट मुलाखतीसाठी मी स्वतः उपस्थित होतो. तसेच तब्बल १०० डॉक्टर एम डी बालरोगतज्ज्ञ स्त्रीरोगतज्ज्ञ व सर्व speciality हजर होते. परंतु आम्हाला त्या मध्ये कोणतीही नेमणूक देण्यात आली नाही.वरील डॉक्टर मेळघाट सोबतच गडचिरोली नंदुरबार सिंधुदुर्ग आदी परिसरात काम करण्यास तयार होते व आहेत

२) मेळघाट व इतर परिसरात प्रत्यक्ष भेट आपण दिली आहे का ?
तेथे काम करणाऱ्या N.G.O.व त्यांना देश-विदेशातून मिळणाऱ्या GRANT व त्यासाठी वास्तवाचा विपर्यास ? याबद्दल आपण प्रत्यक्ष खात्री केल्यास बरे होईल
मेळघाट किंवा महाराष्ट्रातील इतर भागात जे कुपोषण आहे त्यात सामाजिक परिस्थितीचा मोठा वाटा आहे आज ग्रामीण भागात कोणालाही किमान १०० ते २०० रु मजुरी थोडेसे काम केले तरी मिळते उलटपक्षी शेतमजूर मिळत नाही आर्थिक परिस्थितीपेक्षा इतर करणे कुपोशानामागे अधिक आहेत

३) महाराष्ट्रातील सरकारी डॉक्टर्स ८-१० वर्षांपासून CONTRACT TEMPORARY BASIS वर ग्रामीण भागात अतिशय हलाखीच्या परिस्थितीत तुटपुंज्या पगारावर काम करत आहेत राहायला क्वार्टर्स अतिशय खराब अवस्थेत व गावाबाहेर , त्यांची मागणी केवळ आम्हाला कायम करा एवढीच आहे परंतु ती देखील पूर्ण होत नाहीclassicmarathihttps://www.blogger.com/profile/11734893077741029620noreply@blogger.com