tag:blogger.com,1999:blog-1668232678765696084.post2543687894864182690..comments2023-10-20T03:31:10.315-07:00Comments on Aatbaaher: ग्रेस : व्याकुळतेचा विलक्षण अनुभवVijay Chormarehttp://www.blogger.com/profile/13055877251619804270noreply@blogger.comBlogger2125tag:blogger.com,1999:blog-1668232678765696084.post-64155441380735804742013-03-26T22:57:17.891-07:002013-03-26T22:57:17.891-07:00खूपच सुंदर !कालच आम्ही साता-यातील मित्रांनी ग्रेस ...खूपच सुंदर !कालच आम्ही साता-यातील मित्रांनी ग्रेस यांच्या आठवणी जागविल्या.वर्ष झाले.तू म्हणतोस तसे ग्रेस रुतलेत हेच खरे.खूप खोल.मनात.अगदी मनाच्याही मनात.काही कार्यक्रमानिमित्त साता-यातून जेंव्हा ते जायचे तेंव्हा दोन -तीनदा त्याना भेटण्याचा योग आला होता.ऐकले तेव्हढा माणूस अगदीच नव्हे (तर नाहीच)एकलकोंडा,तीरसट नव्हता.स्टेशनवर भेटलो.आम्ही आवर्जून भेटलो म्हणून कोण कौतुक केले.आम्ही १मे ला गुलमोहोर डे साजरा करतो.त्याला सलग पाच वर्षे फोन करून शुभेछा देत असत.मोठा माणूस. dsksatara hatakesochohttps://www.blogger.com/profile/03932241995139505639noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1668232678765696084.post-15177051042307553722013-03-26T10:44:33.817-07:002013-03-26T10:44:33.817-07:00गोडघाटे सर कदाचित तुकारामासारख्या सुबोध कवीला त्या...गोडघाटे सर कदाचित तुकारामासारख्या सुबोध कवीला त्यांच्या दुर्बोध भाषेत शिकवीत असतील.<br /><br />shriniwas asbehttps://www.blogger.com/profile/07989046981766727380noreply@blogger.com